Sunday, October 11, 2015

काही मनातलं, कागदावर ओतलं - #१

मी तिची वाट बघत राहिलो, 
ती माझी वाट लावत राहिली,
मी आमच्या नात्यात ख़त टाकत गेलो,
आणि ती माझ्या आयुष्याची माती करत राहिली|

No comments:

Post a Comment