Tuesday, October 21, 2014

तू दिसली होतीस एक क्षण

तू दिसली होतीस मला एक क्षण
आणि तिथेच घायाळ झाला माझ मन
तुझ्या शोधात मग फिरलो मी जग सारं
ह्या डोळ्यांना तू दिसलीच नाहीस पण



तुला परत बघायला झालो होतो मी येडा पिसा
तुला सांगू काय तुला शोधला मी कुठे कसा
पण परत दिसलीस मला तू ती हसरी परी नाजूक
आणि होतीस निरागस, जसं काय तूपच साजुक



तुला बघूनच मन भरल्यासारखा वाटलं
माझे सर्व दुखः तुझ्या हसण्यानेच लाटलं
काही क्षण तुला असच बघत राहिलो
आणि माझ्या हृदयाचा दोरच नकळत कापलं

No comments:

Post a Comment